सरकारी नोकरी:राजस्थानात 454 कंडक्टर पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी, वयोमर्यादा 40 वर्षे
राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने राजस्थान राज्य परिवहनमध्ये साडेचारशे कंडक्टर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rssb.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: शुल्क: पगार: पे मॅट्रिक्स लेव्हल 5 नुसार याप्रमाणे अर्ज करा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक