सरकारी नोकरी:इस्रोमध्ये दहावी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी भरती, 15 एप्रिलपर्यंत करा अर्ज

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सहाय्यक, चालक, अग्निशमन दल आणि कुक अशा १६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून सुरू होत आहेत. उमेदवार vssc.gov.in वर भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. नंतर- शैक्षणिक पात्रता: पगार: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: अर्ज कसा करावा: सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment