नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने ज्युनियर टेक्निकल मॅनेजर आणि इतर पदांच्या ७१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार २४ एप्रिलपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्ही nhsrcl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात. पोस्ट: पात्रता: पगार: वयोमर्यादा : या पदांसाठी २० ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया: अर्ज कसा करावा: सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक