सरकारी नोकरी:बँक ऑफ इंडियात 400 पदांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस, पदवीधरांनी त्वरित करावेत अर्ज
बँक ऑफ इंडियामध्ये ४०० अप्रेंटिसशिप पदांसाठी अर्ज करण्याचा आज, म्हणजेच २८ मार्च हा शेवटचा दिवस आहे. उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bfsissc.com/boi.php ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या प्रदेशासाठी भरती: शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर वयोमर्यादा: शिष्यवृत्ती: दरमहा १२,००० रुपये निवड प्रक्रिया: अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक