डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCCIL) ने MTS/एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर मॅनेजर यासह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आता या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख DFCCIL ने २२ मार्च २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइट dfccil.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: शुल्क: निवड प्रक्रिया: मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS): कनिष्ठ व्यवस्थापक आणि कार्यकारी: वयोमर्यादा: १८ – ३३ वर्षे पगार: अर्ज कसा करावा: अधिकृत वेबसाइट लिंक अधिकृत सूचना लिंक अर्ज करण्याची तारीख वाढवण्याबाबत नवीन सूचना