महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Nov 2023, 10:33 pm
Subscribe
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीवर वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य आता वादात सापडले आहे. यावर नेटकऱ्यांकडून माफीची मागणी होत आहे. वाचा नेमकं काय म्हणाला हरभजन सिंग?
हायलाइट्स:
- त्या क्रिकेटबद्दल बोलत आहेत की चित्रपटांबद्दल
- मला वाटत नाही की त्यांना क्रिकेटबद्दल किती माहिती असेल
- हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांच्यावर वक्तव्य
