अहमदाबाद: गेल्या ४४ दिवसांपासून १० संघात सुरू असलेली स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाली आहे. भारतीय संघ ज्यांनी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया ज्यांनी सर्वाधिक ५ विजेतेपद आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघातील या महालढतीचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल Live अपडेट (IND vs AUS Final Live )

> भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पाऊस पडला तर चॅम्पियन कोण होणार? जाणून घ्या राखीव दिवसाचा नियम
IND vs AUS Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पाऊस पडला तर चॅम्पियन कोण होणार? जाणून घ्या राखीव दिवसाचा नियम
> फायनल मॅच खेळण्यासाठी भारतीय खेळाडू स्टेडियमकडे रवान होताना

– या वर्षी आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खुप सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांचा कसा पराभव करायचा आहे हे आम्हाला माहिती आहे- शुभमन गिल


>स्टेडियमवर या गोष्टी घेऊन जाण्यास बंदी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांना काही गोष्टी आत घेऊन जाण्यास बंदी. स्टेडियमवर पर्स आणि तिकीट वगळता अन्य कोणत्याही गोष्टी नेता येणार नाहीत. पाण्याची बॉटल आणि झेंडे वगळता अन्य गोष्टींवर बंदी घातली आहे.

>भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्डकप फायनल मॅचच्या आधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी झाली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *