IND vs SA, नवी दिल्ली : आयपीएलनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० मालिका आजपासून रंगणार आहे. या मालिकेत कोणता ंसघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

पहिल्याच सामन्यात रिषभ पंतने टॉस गमावला…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रिषभ पंतवर टॉस गमावण्याची वेळ आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.