IND vs SA, बंगळुरू : पाचवा आणि निर्णायक सामना जिंकत मालिका विजयाचा चषक कोणता संघ पटकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच पावसाचे आगमन
पाचव्या सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे आता काही काळ तरी सामना सुरु होणार नाही.

पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाता बदल झाला, पाहा…
पाचव्या आणि निर्णयाक सामन्यात भारतीय संघात काही बदल होतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण सलग पाचव्या सामन्यात भारतीय संघात एकही बदल करण्यात आला नाही.

सलग पाचव्यांदा रिषभ पंत हरला टॉस, पाहा प्रथम फलंदाजी कोण करणार
भारताचा कर्णधार रिषभ पंतवर सलग पाचव्या सामन्यात टॉस हरण्याची नामुष्की ओढवली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.