मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या हृताने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी हृता दुर्गुळे आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. हृताने नाटक, मालिकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडली आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. हृताने तिच्या इन्स्टाग्राम नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हृताने येल्लो रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यामध्ये हृता खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोतील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती पती प्रतीक शाहसोबत थायलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर थायलँड व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर एकच आग लावली आहे. (फोटो सौजन्य : @hruta12)

​यल्लो रंगाचा ड्रेस

यावेळी हृता दुर्गुळेने लाईट यल्लो रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये हृता खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसला खूप मोठा घेर देण्यात आला आहे. या लेहेंग्याच्या कंबरेला सुंदर अशी नक्षीदारपट्टी लावण्यात आली आहे. हा रंगा थोडा वेगळा असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

(वाचा :- नीता अंबानींचा काळ्या साडीत ‘रॉयल लूक’, प्रिन्स चार्ल्सच्या भेटीचे फोटो व्हायरल,चाहत्यांनीही रोखले श्वास)

​युनिक नेक

या लेहेंग्याला युनिक नेकलाईन देण्यात आली आहे. या लेहेंग्याला श्रग जोडण्यात आला आहे. त्यामुळे हा लेहेंगा खूपच युनिक वाटत आहे. या श्रगने सर्वांचे लक्ष वेधले. या सुंदर श्रगने सर्वांचे मन मोहूनच घेतले आहे.

(वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​श्रगची जादू

या सुंदर श्रगला सुंदर अशी नेकलाईन देण्यास आली आहे. या श्रगवर बारीक अशी नश्री काढण्यात आली आहे. त्यांवर रंगीबेरंगी अशी सुंदर रंगाचा वापर करण्यात आला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. चाहत्यांच्या मते हृता या सुंदर लेहेंग्यावर अगदी फुलपाखरुच दिसत आहे. राज घराणे या ब्रॉन्ड मधून तीने हा सुंदर लेहेंगा घेतला आहे.

(वाचा :- Hruta Durgule: बॅकलेस पोल्का डॉट टॉप मध्ये हृता दुर्गुळेचा जलवा, थायलंडच्या समुद्रात केला कहर)

​अ‍ॅक्सेसरीज

यावेळी हृताने हातामध्ये सुंदर असे घड्याळ घातलेले. त्याच प्रमाणे यावेळी तिने सुंदर कानातले घातले होते. या सिम्पल लूक मध्ये तिने सोशल मीडियावर आगच लावली आहे.

(वाचा :- कॉन्ट्रोवर्सी नंतर हिना खानाचा बोल्ड अवतार, स्किनीफिट कपड्यांमध्ये केला कहर,कर्व्ही फिगरपुढे सर्व खल्लास)

​हृताचा मेकअप

यावेळी हृताने ग्लॉसी मेकअप केला आहे. यावेळी तिने डोळ्यांना सुद्धा ग्लिटरी आयशॉडो लावले आहे. त्यामुळे तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता.

(वाचा :- ‘ब्रह्मास्त्र’ हिट होताच मौनी रॉयवर बोल्डनेसची जादू, पिंक रंगाच्या टू पीसमध्ये फोटो पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.