Nora Fatehi Mole- बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव घेतलं की समोर येते ती तिची मादक अदा आणि तिचं नृत्य. नुकतंच नोराचा ‘थँक गॉड’ सिनेमातलं गाणं रिलीज झालं. याशिवाय हॅलो इंडिया मासिकासाठी तिने केलेलं शूटचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. नोराच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये युझरना एक मोठा फरक दिसून आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.