महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Nov 2023, 9:12 pm
Subscribe
IND vs NED: विराट कोहलीला गोलंदाजी देण्याची चाहत्यांनी रोहित शर्माकडे मागणी केली आहे. त्यानंतर कोहलीने चमत्कार केला आहे. नेदरलँडचा कर्णधार परत मागारी पाठवले आहे. यामुळे मैदानात उत्साह निर्माण झाला. विश्वचषकातील विराट कोहलीची ही पहिली विकेट आहे.
हायलाइट्स:
- कोहलीला गोलंदाजी देण्याची चाहत्यांची रोहित शर्माकडे मागणी
- विराट कोहलीने नेदरलँडचा कर्णधाराची विकेट घेतली
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
