नोकरी शोधताय, ही बातमी वाचाच:ड्राफ्ट्समनसह 194 पदांसाठी भरती सुरू, वयोमर्यादा 42 वर्षे, पगार 1 लाखापेक्षा जास्त
उत्तराखंडमध्ये ड्राफ्ट्समन, तंत्रज्ञ, प्लंबर यासह विविध पदांसाठी भरती आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sssc.uk.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तब्बल 194 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येईल. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: पदानुसार 10वी/12वी/आयटीआय/डिप्लोमा पास. वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: 19,900 रुपये – 1,12,400 रुपये प्रति महिना याप्रमाणे अर्ज करा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक