#ModiJiKiBetiTrailer हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आता हा हॅशटॅग पाहून सर्वप्रथम तुमच्या डोक्यात देखील एकच प्रश्न आला असणार, मोदींना मुलगी कधी झाली? तर त्याचं झालं असं की, ‘मोदी जी की बेटी’ (Modiji ki beti) नावाचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र हा ट्रेलर पाहून नेटकरी देखील सैराट झाले आहेत. आता चित्रपटाचं नावच इतकं फंकी आहे की मीम्स सेना तरी कशी थांबेल. (Modiji ki beti Memes) मग काय प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. तर मग पाहूया शेअर होणारे काही गंमतीशीर मीम्स… ‘नरेंद्र मोदी मुंबईला हळूहळू तोडतायेत’, नारायण राणे यांचा व्हिडीओ व्हायरलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.