ग्लोबल आयकॉन म्हणून ओळख मिळवलेल्या प्रियांका चोप्राने (Priyanka chopra) आपला पती निक जोनसचा (nick Jonas) 30 वा बर्थ डे आपल्या मित्रमंडळींसोबत अगदी उत्साहात साजरा केला. दोघांनी आपल्या मित्र मंडळीं समवेत स्कॉट्सडेल नॅशनल गोल्फ क्लबमध्ये एन्जॉय केले. निकने दिवसा अगदी मनसोक्त गोल्फचा आनंद लुटला आणि रात्री जबरदस्त पार्टीमध्ये मजा केली.

तुम्हाला लक्षात असेल तर प्रियांका चोप्राने आपल्या बर्थ डे पार्टी वेळी एक थीम ठेवली होती. एकंदर ती एक थीम बेस्ड बर्थडे पार्टी होती. पती निक जोनसच्या जन्मदिवशी सुद्धा अशीच काहीतरी गोष्ट पाहायला मिळाली. व्हाईट थीमवर ही स्पेशल पार्टी बेस्ड होती असे प्रथमदर्शनी वाटते कारण सर्वांनीच अगदी मिळते-जुळते सारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @nickjonas, @priyankachopra)

व्हाईट बेस्ड थीम पार्टी

आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र मंडळींसोबत प्रियांका चोप्राने आपला पती निक जोनसचा बर्थ डे आनंदात साजरा केला. या वेळी दोघांची स्टाईल अगदीच हटके होती. आपल्या एकंदर लुक वर दोघांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसते आहे. प्रियांका तर नेहमी प्रमाणेच खूप जास्त स्टायलिश आणि हॉट दिसत होती. तर निकने सुद्धा तिला ट्युनिंग करणारे कपडे परिधान करून स्वत:ला मस्त स्टाईल केले होते.

(वाचा :- ऑफ शोल्डर अन् पायावर स्लिट कट असलेला ब्लॅक बोल्ड ड्रेस घालून श्वेता तिवारीचा कहर, खाऊन टाकला लेकीचाही सेक्सीनेस)

पती निकसाठी प्रियांकाची अरेंजमेंट

प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक फोटोजचा एक कोलाज व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात सर्व मस्ती आणि धम्माल करताना दिसत होते. स्पोर्ट्स लवर निकसाठी सुद्धा प्रियांकाने एक अरेंजमेंटकेली होती. ती स्वत:निकला पसंत आहे. पण पाहणाऱ्या प्रत्येकाची नजर मात्र तिच्या ड्रेसवरच जात होती, जो प्रियांकाला अगदी खुलून दिसत होता. आपण बर्थ डे पार्टी तर अनेक पाहिल्या असतील पण ही बर्थ डे पार्टी स्वत: प्रियांकाने मेहनत घेऊन आपल्या लाडक्या पतीसाठी अरेंज केली असल्याने अधिक खास होती.

(वाचा :- पॅंट न घालता फक्त शॉर्ट ढगळ्या शर्टमधील मलायका अरोराला बघून चाहते स्तब्ध, टोन्ड लेग्सवर म्हणाले, पॅंट विसरलीस.?)

दोघांचा गोल्फ लुक

आता जर प्रियांकाच्या पहिल्या लुकबद्दल बोलायचे झाले तर गोल्फ खेळण्याच्या वेळेस तिने व्हाईट क्रॉप शर्ट आणि मॅचिंग लॉंग स्कर्ट परिधान केला होता. तर निक मात्र ब्लॅक हाफ टी शर्ट सह व्हाईट पँट्स आणि शूजमध्ये दिसला. प्रियांकाने आपल्या या को-आर्ड सेटसोबत ब्लॅक शेड्स, व्हाईट कॅप, हूप ईयररिंग्स आणि व्हाईट वेजेस सँडल परिधान केले होते. मोकळ्या केसांसह निक सोबत बसलेली प्रियांका अधिक जास्त गोड दिसत होती हे विशेष!

(वाचा :- पायावर स्लिट कट दिलेला स्कर्ट व फुलपाखराचा जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट, फ्लॉंट केले लेग्स)

स्पेगिटी स्ट्रेप्सवाला ड्रेस

प्रियांकाच्या दुसऱ्या लुकबाबत बोलायचे झाले तर तिने व्हाईट स्लिप ड्रेस परिधान केला होता जो तिच्या फिगरला परफेक्टली हाईलाइट करत होता. या ड्रेसमध्ये स्पेगिटी स्ट्रेप्ससोबत काऊल नेक दिला गेला होता, जो त्यात उफ्फ फॅक्टर अॅड करत होता. शिवाय नेकलाईन दिली होती जी खूप जास्त डीप सुद्धा नव्हती. शिवाय प्रियांकाची हा ड्रेस फिगर हगिंग होता, ज्यामुळे साइड कर्व्स हाईलाइट होताना दिसत होते.

(वाचा :- छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याने केली बोल्डनेसची हद्द पार,फ्लॉंट केली सडपातळ कंबर)

असा केला लुक कम्प्लीट

प्रियांकाच्या या ड्रेसमध्ये दिला गेलेला रॅप डिटेल त्यात थाय-हाय स्लीट देत होता, ज्यामध्ये तिचे टोन्ड लेग्स शो होत होते. शिवाय पीप-टो हील्ससह तिने आपल्या लुकला राउंड-ऑफ केले होते. आपल्या या लुकसह प्रियांकाने एम पेंडेंट असणारी गोल्डन चैन, डॅगलिंग ईयररिंग्स आणि गोल्ड ब्रेसलेट कॅरी केले होते. मेकअपसाठी डेवी फाउंडेशन, मस्कारा, स्लीक आईलाइनर, बोल्ड रेड लिप्स, बीमिंग हाईलाइटरसह केसांना वेव्ह्समध्ये मोकळे सोडले होते.

(वाचा :- अहाहा, डोहाळे जेवणादिवशी बिपाशा बासूचा मराठमोळा थाट, बनारसी शालू, डार्क पिंक लिपस्टिक व नव-यासोबत रोमॅंटिक फोटो)

स्लिट कटने वेधले लक्ष

प्रियांकाच्या या ड्रेसमध्ये दिलेल्या रॅप डिटेल्समधून थाय-हाय स्लिट दिसून येत होते, ज्यामधून तिचे टोन्ड लेग्स फ्लॉंट होत होते. त्याचवेळी, तिने पीप-टो हिल्ससोबत लुक राऊंड ऑफ केला होता. ड्रेसमध्ये प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती, जी जास्त डीप नव्हती. त्याचवेळी, प्रियांकाचा हा ड्रेस फिगर हगिंग होता, ज्यामुळे तिच्या बाजूचे कर्व्हस हायलाइट होत होते.

(वाचा :- अबब, 350 कारागीर, सोनं-चांदीच्या तारा, 10,000 समुद्री मोत्यांनी सजला राणी एलिझाबेथचा वेडिंग ड्रेस, डोळे दिपतील)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.