Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 27 May 2023, 12:12 pm
Shreya Bugde: ‘चला हवा येऊ द्या’ मधून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहोचली. तिच्या विनोदाचं टायमिंग, कोणत्याही भूमिकेत अगदी सहज वाटणारी तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. कलाविश्व गाजवणाऱ्या श्रेयाची लव्हस्टोरीही हटके आहे.