कर्नाटक काँग्रेसचे आमदार म्हणाले- भाजपने 100 कोटींची ऑफर दिली:म्हणाले- सरकार पाडण्यासाठी 50 आमदार विकत घेण्याचा प्रयत्न
कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार रविकुमार गौडा यांनी भाजपवर राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी रविवारी (25 ऑगस्ट) सांगितले की, दोन दिवसांपूर्वी (23 ऑगस्ट) मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. भाजपवाल्यांना 50 आमदार विकत घ्यायचे होते, पण मी नकार दिला. कर्नाटकातील मांड्याचे आमदार रविकुमार गौडा म्हणाले की, भाजप राज्यात ऑपरेशन लोटस चालवत आहे. त्यांनी...