राजस्थान रॉयल्सला दुसऱ्यांदा स्लो ओव्हरसाठी दंड:कर्णधार संजू सॅमसनला 24 लाख रुपयांचा दंड, प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअरलाही दंड
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि त्याच्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल नियम २.२२ अंतर्गत राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा गुन्हा होता. त्यामुळे सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संघाच्या प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट खेळाडूंनाही ६ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के (जे कमी असेल ते) दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थान ५८...