१५ दिवसांच्या खंडानंतर पैठणसहतालुक्यात झाला जोरदार पाऊस:सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा
शहरासह तालुक्यातील जायकवाडी, पिंपळवाडीसह अनेक ठिकाणी रविवारी (दि. २२) परतीचा पाऊस विजांच्या कडकडाटासह झाला. पंधरा दिवसांनंतर झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. दुपारी पावसाला सुरुवात झाली होती.
वीज पडल्याने आठ मेंढ्या दगावल्या
विहामांडवा | वडगाव शिवारात वादळी वाऱ्यासहपाऊस झाला. यावेळी एका गोठ्यावर वीज पडल्यानेआठ मेंढ्या दगावल्या. तर, अनेक मेंढ्या जखमीझाल्याची घटना घडली आहे. साल वडगाव येथीलरहिवासी जानकी शकिन चव्हाण (४५) या गायरानजमिनीमध्ये वस्ती करुन राहतात. गोठ्यावर वीजपडल्याने त्यांच्या ८ मेंढ्या दगावल्या आहेत.