भारतापाठोपाठ आता पाकिस्ताननं देखील टी-२० विश्वचषकासाठी आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. (Pakistan T20 Squad 2022) या जर्सीचे फोटो PCB नं सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. (Pakistan New T20 Jersey Memes) या फोटोंमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) नव्या जर्सीमध्ये पोझ देताना दिसत आहे. पण या पाकिस्तानी जर्सीची नेटकऱ्यांनी मात्र चांगलीच खिल्ली उडवली आहे. या जर्सीचा पॅटर्न कलिंगडासारखा दिसतोय असं म्हटलं जातेय. तर मग पाहूया या नव्या जर्सीवर व्हायरल होणारे भन्नाट मीम्स…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.