दिल्लीत भाजप सरकारने शपथ घेतल्यानंतर साडेचार तासांनंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त, नवी दिल्लीच्या जागेवरून अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणाऱ्या प्रवेश वर्मा यांना डिप्टी सीएम बनविले आहे. त्यांना शिक्षण व परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही बातमी अपडेट करत आहोत…