पंतप्रधान मोदींचा आज राज्यात दौरा:वर्ध्यात विश्वकर्मा कार्यक्रमाला उपस्थिती; अमरावती येथे मित्र पार्कची पायाभरणीही करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्याच वेळी पंतप्रधान मोदी आचार्य चाणक्य कौशल विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट-अप योजना देखील लाँच करतील.