राहुल गांधी सांगलीत दाखल:पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे केले अनावरण, थोड्याच वेळात करणार जाहीर सभेला मार्गदर्शन
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राहुल आपल्या दौऱ्यात सांगली येथे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करणार आहेत. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहुया राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे अपडेट्स…