राम मंदिर व्हर्च्युअल दर्शन:अयोध्येत राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन: घरातूनच रामलल्लाचे दर्शन घ्या, फुले अर्पण करा आणि दिवा लावा

अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन साजरा होत आहे. राम मंदिराला विदेशी फुलांनी सजवण्यात आले आहे. अयोध्येचे तापमान ४ अंश आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्ली, हिमाचलसह 10 राज्यातून लोक रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. तुम्हीही घरबसल्या रामलल्लाचे दर्शन घेऊ शकता. अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे व्हर्च्युअल दर्शन दिव्य मराठी अ‍ॅपवर सुरू झाले आहे. याद्वारे तुम्ही जवळपास संपूर्ण भव्य राम मंदिर पाहू शकाल. या व्हर्च्युअल दर्शनातून तुम्ही प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकाल. एवढेच नाही तर घरी बसून फुले आणि प्रसाद अर्पण करून श्रीराम ज्योती प्रज्वलित करू शकाल. अयोध्येचे राम मंदिर वेगवेगळ्या अँगलमधून पाहण्यासाठी दिव्य मराठी खास व्हर्च्युअल दर्शन घेऊन आले आहे. श्री रामलल्लाला फुले, प्रसाद अर्पण करण्यासाठी क्लिक करा आणि श्रीराम ज्योती प्रज्वलित करा…

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment