डॉक्टरांना संधी:AIIMS नागपूरमध्ये वरिष्ठ निवासी पदासाठी भरती, वयोमर्यादा 45 वर्षे, पगार 67 हजारांपेक्षा जास्त
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने वरिष्ठ निवासी पदासाठी भरती जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाइट aiimsnagpur.edu.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 9 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 73 जागांवर ही भरती केली जातेय. या पदासाठी 28 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात पीजी वैद्यकीय पदवी. वयोमर्यादा: कमाल ४५ वर्षे. पगार: स्तर – 11 नुसार दरमहा रु. 67,700. शुल्क: निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे. मुलाखतीचा पत्ता:
प्रशासकीय ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान नागपूर – 441108 याप्रमाणे अर्ज करा: ऑनलाइन अर्ज लिंक अधिकृत सूचना लिंक