[ad_1]

शाहरुखच्या पठाण सिनेमानंतर आता त्याचा बहुप्रतिक्षित जवान सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरू शकतो अशी चर्चा आहे. शाहरुखचा जवान पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली आहे. शाहरुख खानचे जवळपास सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतात. पण असे काही सिनेमे आहेत जे शाहरुखने रिजेक्ट केले आणि त्यानंतर काही कलाकारांचं नशीब चमकलं. शाहरुख खानने नकार दिलेल्या सिनेमामुळे आज बॉलवूड स्टार असलेल्या हृतिक रोशनचं नशीब बदललं होतं. २००० मध्ये आलेल्या कहो ना प्यार है सिनेमाने हृतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांना रातोरात स्टार केलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *