मुंबई : रविवार, १२ नोव्हेंबरपासून संवत २०८० सालची सुरूवात झाली असून संवत २०७९ मध्ये शेअर बाजाराने आपला सर्वकालिन उच्चांक नोंदवला. तर गेल्या संवत निफ्टीने २०,२२२.४५ अंकांचा सर्वकालीन उच्चांक गाठला आणि दुहेरी अंकी नफा दिला. परंतू निफ्टी मिडकॅप १०० मधील मिड कॅप पीअरने मुख्य इंडेक्सपेक्षा तिप्पट परतावा दिला.

त्यामुळे संवत २०८० ची सुरुवात करत असताना आम्ही १० मिड कॅप शेअर्स देत आहोत. ज्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा अपेक्षित आहे. कंपन्यांच्या मजबूत व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर या शेअर्सची ब्रोकरेज फर्म्सकडून शिफारस करण्यात आली आहे.

Muhurat Trading 2023: शेअर बाजाराने ‘शुभ मुहूर्त’ साधला! गुंतवणूकदारांची दिवाळी, सेन्सेक्स-निफ्टीत भरभराट
एपीएल अपोलो ट्युब्स
लक्ष्य किंमत : ३,९०० रुपये
सध्याची किंमत : १,६७० रुपये
वाढीचा अंदाज : १९%
शिफारस : ॲक्सिस सिक्युरिटीज

भारत डायनामिक्स
लक्ष्य किंमत : १,२६० रुपये
रेटिंग : BUY
सध्याची किंमत : १,०६३ रुपये
वाढीचा अंदाज : २६%
शिफारस : ॲक्सिस सिक्युरिटीज

पॉलिकॅब इंडिया
लक्ष्य किंमत : ५,८७७ रुपये
रेटिंग : BUY
सध्याची किंमत : ५,१४९ रुपये
वाढीचा अंदाज : १९%
शिफारस : एसबीआय सिक्युरिटीज

ॲस्ट्रल
लक्ष्य किंमत : २,१५० रुपये
सध्याची किंमत : १,८९७ रुपये
वाढीचा अंदाज : १७ टक्के
शिफारस : ॲक्सिस सिक्युरिटीज

केपीआय टेक्नॉलॉजीज
लक्ष्य किंमत : १,५०० रुपये
सध्याची किंमत : १,४१९ रुपये
वाढीचा अंदाज : २३ टक्के
शिफारस : ॲक्सिस सिक्युरिटीज

शेअर बाजारात टाटांच्या शेअरची चलती, फारशी चर्चा न झालेल्या स्टॉकने दिले बंपर रिटर्न्स; काय आहे कारण?
नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल
लक्ष्य किंमत : ४,००७ रुपये
सध्याची किंमत : ३,६२८ रुपये
वाढीचा अंदाज : १३%
शिफारस : प्रभुदास लीलाधर

झी एंटरटेंमेंट
लक्ष्य किंमत : ३१४ रुपये
सध्याची किंमत : २५२ रुपये
वाढीचा अंदाज : १४%
शिफारस : प्रभुदास लीलाधर

सेबीने केले महत्त्वाचे बदल; बेवारस पडून राहिलेले फंड क्लेम करण्यासाठी आता नवीन नियम, वाचा
कोफोर्ज
लक्ष्य किंमत : ५९२० रुपये
सध्याची किंमत : ५,१३६ रुपये
वाढीचा अंदाज : १५%
शिफारस : JM फायनान्शिअल

केय्नेस टेक
लक्ष्य किंमत : २७६५ रुपये
सध्याची किंमत : २,५४०
वाढीचा अंदाज : २७%
शिफारस : IIFL

Read Latest Business News

गोदरेज इंडस्ट्रीज
लक्ष्य किंमत : ७८३ रुपये
सध्याची किंमत : ६८२2 रुपये
वाढीचा अंदाज : २७%Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *