Tag: एकनाथ शिंदे

कमळावर लढणाराच जिंकेल, दक्षिण मुंबईवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच? शिंदेंची धाकधूक वाढली

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेला शिवसेना-भाजपने युतीत लढताना मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढवल्या होत्या. मात्र…

जाणीव असू द्या! महाशक्तीनं शिंदेसेनेला स्पष्ट शब्दांत सांगितलं; जागावाटपाचा तिढा सुटणार?

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यानंतरही महायुतीमधला जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजप स्वत: ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत असून दोन मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडल्या…

मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या? दिल्लीत आकडा ठरला; भाजप श्रेष्ठींवर दबाव वाढला

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतरही सत्ताधारी महायुतीचं जागावाटप रखडलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं आपल्या ३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला…

शिंदे, पवारांना इतक्या कमी जागांची ऑफर का?; अमित शहांनी बैठकीत सांगितलं महत्त्वाचं कारण

मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ…

धनुष्यबाण नाही, तर कमळावर लढण्याची तयारी; पण तिकीट द्या, बारा खासदारांचं शिंदेंना साकडं

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे उमेदवारीचा ‘शब्द’ घेऊन गद्दारीचा शिक्का मारून घेतलेल्या अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.…

शिवसेना लढल्यास नाशकात पराभव, भाजपचं सर्वेक्षण; शिंदेंवर दबाव, विद्यमान जागा निसटण्याचे संकेत

नाशिक : भाजपच्या सर्वेक्षणात राज्यात शिवसेनेला (शिंदे गट) सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या हातून नाशिकची जागा जाणार असल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार,…

भाजप राज्यात ३७ लोकसभा सीट लढवण्याचे संकेत, मुंबईत ५ जागांवर डोळा, शिंदेंच्या वाट्यास काय?

मुंबई : भाजप मित्रपक्षांना त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेनुसार सामावून घेणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी सोमवार संध्याकाळपासून महाराष्ट्रात होते. बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना होईपर्यंत त्यांनी…

शिवसेना शिंदे गटाच्या पाच जागांवर भाजपचा डोळा, भाजप ‘३०पार’वर ठाम, तिढा लवकरच सुटण्याचे संकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून, भाजपने ३० पेक्षा अधिक जागा लढविण्याची भूमिका कायम राखली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित…

एकनाथ शिंदेंना पुण्यात मोठा धक्का, मनसेतून आलेला नेता ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत

पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. शिरुर मतदारसंघातून लोकसभा लढवण्यासाठी आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस…

शिंदेंना जितक्या जागा, तितक्याच राष्ट्रवादीलाही हव्यात, छगन भुजबळांनी जागावाटपात पेच वाढवला

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटाला जितक्या जागा मिळतील, तितक्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळाव्यात, अशी भूमिका दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे. मुंबईतील बीकेसी येथील रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये…