मुलगी असावी तर अशीच! रेखा यांच्या कौतुकाने कंगना रणौतला झाले होते आकाश ठेंगणे
मुंबई- आपलं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकालाच वाटत असतं की कुणीतरी आपलं कौतुक करावं. मग ते कामाचं असो किंवा स्वभावाचं. पण अशा कौतुकाने माणसाला होणारा आनंद काही वेगळाच असतो.…