स्विगीच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यायचीच नाही; केतकीच्या शेजाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतकी हिला…