Tag: पुणे

आत्मनिर्भर भारतासाठी वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्त्वाची : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पुणे: डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी २० रोजी संपन्न झाला. यावेळी बोलत होते. ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात…

पुणे जिल्ह्यातील दोन धरणांमध्ये मोठी दुर्घटना; तरुणींसह एकूण ९ जणांचा बुडून मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, पुणे/राजगुरुनगर/भोर :जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चासकमान आणि भाटघर धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू झाला. यातील एका घटनेत चासकमान धरणात पोहण्यास गेलेले दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी बुडाले.…

पुण्यात राजकीय वातावरण तापलं; भाजप पदाधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी

पुणे :भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी झालेल्या राड्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. इराणी यांच्याविरोधात आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली. या पार्श्वभूमीवर…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात पुण्यात आंदोलन, पोलिसांनी केली कारवाई

पुणे : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना काँग्रेसच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. पुणे शहर महिला काँग्रेसने देशातील वाढत्या महागाईच्या कारणावरून आंदोलन केले. देशातील…

घाई करा! ‘आरोग्यम् किड्झथॉन’च्या नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

पुणे : ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘आरोग्यम् किड्झथॉन’चे येत्या १५ मे रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे. ‘किड्झथॉन’मध्ये नाव नोंदणीसाठी आज, शुक्रवार…

धक्कादायक! मुलाला २२ कुत्र्यांसोबत दोन वर्षे कोंडले; मुलाचे वर्तन कुत्र्यांप्रमाणे

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्यातील (Pune) कोंढवा भागात राहणार्‍या दाम्पत्याने अकरा वर्षाच्या पोटच्या मुलाला २२ हून अधिक कुत्र्यांसोबत खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडली आली आहे. दोन वर्षे कुत्र्यांसोबत वास्तव्य केल्याने मुलगा…

युवासेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दोन महिन्यानंतर अखेर आरोपी अटकेत

पुणे: शिवाजीनगर गावठाणातील रहिवासी युवासेना उपविभाग अधिकारी सागर दळवी यांच्यावर खुनी हल्ला करून पसार झालेल्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते. अटक करण्यात…

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर शिक्कामोर्तब, कलाकारांचा तीव्र विरोध

पुणे: पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. २०१८ साली मुरलीधर मोहोळ स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी…

पुण्यातल्या उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, २२ जणांवर कारवाई

पुणे : उत्तमनगर पोलिसांनी उत्तमनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. यावेळी जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून २ लाख २६ हजार ५८० रुपयांचा…

Humanity: ‘कोणत्याही अभिवादनापूर्वी ‘वंदे मातरम्’ हे सर्वांत आधी आपल्या मुखी असले पाहिजे’

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘धर्माचे काम हिंसा नसून, माणसाला माणूस करणे आहे. कोणताही सनातन धर्म मानवतेचे (Humanity) काम करत असेल, तर तो वंदनीय आहे. मात्र, आपण प्रथम देशाचे नागरिक असून, त्यानंतर…