Tag: भाजप

भावाच्या जागेवरची उमेदवारी हुकली, पण आता फडणवीस कसर भरुन काढणार?

पुणे : राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी…

सात आमदार निवडून येताच शरद पवारांनी डाव टाकला; नागालँडमधील राजकारणानं डोक्याला झिणझिण्या

कोहिमा: नागालँडमध्ये लवकरच नवं सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भारतीय जनता पक्षानं बहुमताचा आकडा ओलांडत सत्ता कायम ठेवली. नागालँडमध्ये विधानसभेच्या ६०…

चुना आयोग, पानटपरीवाला, रिक्षावाला, कोंबडीचोर; सुषमा अंधारेंचा भाजप, बच्चू कडूंवर निशाणा

अकोला : अकोल्यात सुषमा अंधारेंचं भाषण चांगलचं गाजलं आहे. आपल्या भाषणात एकावर एक प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेसाठी ठाकरे परिवाराच्या तीन पिढ्या झिजल्यात आहेत, नितीन…

चिंचवडमध्ये गमावलं, नागालँडमध्ये कमावलं; राष्ट्रवादीची ऐतिहासिक सप्तपदी, भाजपची दाणादाण

कोहिमा: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यानं यंदा काँग्रेसला हात दिला आहे. रविंद्र धंगेकर…

हा सिंघमचा पंजा आहे; कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कसबा पेठ मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली…