Tag: भाजप

‘कमळ’चा आग्रह नाही, तुम्ही तुमच्याच चिन्हांवर लढा, डबल फायदा घेण्यासाठी भाजपची मोठी खेळी

मुंबई : महाराष्ट्रात भाजपने त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नसली, तरी ज्यांना उमेदवारी मिळेल ते सर्व उमेदवार निवडून आणण्यात स्वपक्षात; तसेच मित्रपक्षांमध्ये किंचितही मतभेद राहणार नाहीत, याची…

फडणवीसांचा आवडता शब्द भाजप खासदारांसाठी अडचणीचा; डझनभर खासदारांचा पत्ता कट? कोणाकोणाचा नंबर?

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं गेल्याच आठवड्यात १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण भाजपला अद्याप तरी महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा सोडवला आलेला नाही. भाजप ३२ ते ३७ जागांवर लढण्याच्या…

जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे.…

मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या? दिल्लीत आकडा ठरला; भाजप श्रेष्ठींवर दबाव वाढला

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतरही सत्ताधारी महायुतीचं जागावाटप रखडलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं आपल्या ३५ उमेदवारांची यादी तयार ठेवली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला…

महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?

कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…

जागावाटपावरुन राष्ट्रवादी आक्रमक; अजित पवार उद्या दिल्लीला जाणार; अंतिम सूत्र ठरणार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील ३५ जागांवर लढण्याची तयारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं केली आहे. सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेसाठी ९ आणि राष्ट्रवादीसाठी ४ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. पण इतक्या कमी…

महायुतीत बिघाडी होणार? ठाण्यात भाजपची तयारी सुरू, विनय सहस्रबुद्धेचं प्लॅनिंग

नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासून होता, या मतदारसंघात अनेकांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व…

मविआ बॅकफूटवर, पण ठाकरे भिडणार, शिंदेंना वरचढ ठरणार; सर्व्हे आला, कोणाला किती जागा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सत्ताधारी भाजपनं अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपचे ३७० आणि मित्रपक्षांचे ३० असे मिळून एकूण ४०० उमेदवार निवडून…

भाजपकडून मिशन ३७० हाती! ३ महिने, ५ राज्यं अन् १० दौरे झंझावाती; मोदी कशामुळे प्रचंड आशावादी?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सलग तिसरी निवडणूक जिंकून हॅट्ट्र्रिक करण्याची संधी भारतीय जनता पक्षाला आहे. त्याआधी अशी कामगिरी केवळ काँग्रेसला जमली आहे. सलग…

आवळा दिला, आता कोहळा काढणार! लोकसभेत शिंदेंचा (नंबर)गेम करण्याची तयारी; भाजपचा प्लान ठरला!

मुंबई: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपनं दोनच दिवसांपूर्वी १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. मात्र यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. महायुतीत आणि सत्तेत…