Tag: मराठी बातम्या ताज्या

अमेरिका पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं; घरात घुसून ५ जणांना संपवलं, तीन लहानग्यांचा समावेश

मेरीलँड: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मेरीलँडमधील एका घरात तीन लहान मुलांसह ५ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ९११ वर…

माझं कुळ काढून नैराश्य जातंय का तुमचं? तर मग… ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नैराश्यातून बोलत आहेत, माझं कुळ काढून त्यांचं नैराश्य जात असेल तर त्यांनी खुशाल बोलावं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar…

Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड यांचा राजकीय वारसदार ठरला? कन्या दामिनी मैदानात

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघ गाठून शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी राठोड यांची कन्याही रॅलीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे संजय राठोडांचा राजकीय…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विधानपरिषदेचा राजीनामा देणार नाहीत, ‘या’ नेत्यामुळे निर्णय मागे

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र ठाकरेंनी आपला निर्णय मागे घेण्याचं ठरवलं असल्याची…

पुण्यातही शिंदे गटाचं प्रति शिवसेना भवन, श्रावणातच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यभर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालय उभे करणार असल्याची घोषणा करण्यात आली…

Uddhav Thackeray : व्हॉट्सअ‍ॅपवरील व्यंगचित्र दाखवलं, मोदींच्या ‘हर घर तिरंगा’वर ठाकरेंचे ‘मार्मिक’ टोले

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमावर तिरकस टिप्पणी केली आहे. मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद…

Shivsena Bhavan : शिंदेंनी ‘खंजीर भवन’ नाव द्यावं, शिवसेना नेते शरद कोळींचे शालजोडीत

सोलापूर :एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना फोडून सुरत, गुवाहाटी असा प्रवास करून…

Raosaheb Danve : जालना मतदारसंघ माझ्या बापाचा नाही, पण खोतकरांसाठी सोडणार नाही : दानवे

जालना : जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपचा अधिकार आहे, हा मतदार संघ रावसाहेब दानवेंच्या (Raosaheb Danve) बापाचा नाही, त्यामुळे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला जाणार नाही, असं केंद्रीय…

चर्चा प्रति शिवसेना भवनाची, खासदार शेवाळेंनी शिंदे गटाची पहिली शाखाही उघडली, शुभारंभ कुठे?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे गट प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली करत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आता शिंदे गटाने आपली पहिली शाखा सुरु…

Kamakhya Temple : चंद्रकांत खैरे कामाख्या देवी चरणी, तब्बल तीन तास यज्ञयाग

औरंगाबाद : उठावा दरम्यान गुवाहाटी येथे मुक्कामी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कामाख्या देवीचे (Kamakhya Temple) दर्शन घेतले होते. त्याची बरीच चर्चा झाली होती. त्याच मंदिरात शिवसेना नेते…