Tag: मराठी बातम्या

आणखी एक आफताब! आधी प्रेम, मग गेम, प्रेयसीला संपवून जंगलात फेकलं

रायपूर : श्रद्धा हत्या प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने तिची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केले. आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा तपास…

बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर.. वडिलांच्या निधनाच्या वर्षभरानंतर सायली संजीवने सांगितला ‘तो’प्रसंग

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सायली संजीव त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचं निधन झालं. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. अशात एक वर्षानी तिने तिच्या वडीलांसाठी…

क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत दिले नाही, बांधकाम व्यावसायिकाला संपवले

पुणे : पुण्यात दिवसाढवळ्या खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. पुण्यातील वाढती गुन्हेगारी ही आता मोठी चिंतेची बाब होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील के.के मार्केट परिसरात घडली आहे. पुण्यातील…

भारताची शांततेची साद; रशिया-युक्रेन संघर्ष चर्चेतूनच सोडवण्याचा PM नरेंद्र मोदी यांचा आग्रह

नवी दिल्ली : ‘रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष हा शस्त्रसंधी व चर्चेनेच सोडविण्याची गरज आहे,’ याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. जी-२० परिषदेत मंगळवारी अन्न आणि…

उकळत्या वरणात पडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; औरंगाबादमधील हृदयद्रावक घटना

औरंगाबाद : लहान मुलांना इजा होईल किंवा काहीतरी विपरीत घडेल अशा गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न घरातील लोक करत असतात. मात्र, अनेकदा पूर्ण काळजी घेऊनही अतिशय धक्कादायक घटना घडतात. औरंगाबादमधून…

दिराचं अपहरण केलं, खंडणीमध्ये मागितली पत्नी, धक्कादायक कारण समोर….

लखनऊ: उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. येथे प्रेयसीच्या लग्नाचा राग मनात धरुन प्रियकराने प्रेयसीच्या दिराचे अपहरण केले. त्यानंतर दीर परत हवा असल्यास खंडणी म्हणून प्रेयसीला…

Agro Success Story: खेकडा पालनातून लाखोंचं उत्पन्न, तरुण शेतकरी युट्यूबवर पाहून शिकला अन् उभा केला व्यवसाय

Hingoli Crab Farmer Success Story: खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते. दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून ही…

अबब! टेम्पोमध्ये ८ फुटांचा अजगर; पाहताच अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला

कल्याण: भाजीपाल्यासह टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोमध्ये भलामोठा प्रवास करत तो भाजी मार्केटमध्ये आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. मात्र, या…

दिल्लीतील परिस्थिती आणखी बिकट, जवळचा व्यक्तीही दिसेना, चिंता वाढली

नवी दिल्ली: वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोक हैराण झाले आहेत. दिल्लीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दिल्ली-नोएडा, गाझियाबादसह एनसीआरमध्ये हवा तर विषारी झालीट आहे. त्याशिवाय दाट धुक्यामुळे दृश्यमानताही इतक्या…

बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी अनर्थ घडला, एक चूक अन् दोन वर्षीय शौर्यने जीव गमावला

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामा दरम्यान शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. शौर्य गणेश इंगळे…