‘ख्रिस गेलला पण सेटल व्हायला वेळ लागतो’;ईशान किशन अस का म्हणाला, जाणून घ्या…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या लिलावात सर्वात महागडा ठरलेला इशान किशन अपेक्षेवर खरा उतरू शकला नाही पण मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज त्याच्या फॉर्मबद्दल चिंतित नाही आणि म्हणाला की…