लक्षात ठेवा तेव्हा रोहित शर्माच होता जो हार्दिकच्या मागे उभा राहिला; IPLच्या तोंडावर माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
मुंबई: आयपीएल २०२४ला सुरुवात होण्यास फक्त २ दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेतील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. या वर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासून सर्वाधिक…