Tag: राज्यसभा निवडणूक

तरुणांना २० व्या वर्षानंतर लोकसभा लढवू द्या, असदुद्दीन ओवसींचं संसदेत खासगी विधेयक

नवी दिल्ली : एमआयएचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी २० वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना लोकसभा निवडणुकीला उभं राहण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारं खासगी विधेयक सादर केलं…