Tag: राहुल गांधी

राहुल व्हिडिओप्रकरणी माफी मागा;कायदेशीर कारवाईचा भाजपला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मूळ व्हिडिओचा विपर्यास करून उदयपूरच्या हत्याकांडाविषयी त्यांनी न केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ केल्याबद्दल आपल्या नेत्यांच्या…

पंतप्रधान मित्रांना दौलतवीर बनवतात तर युवकांना अग्निवीर, राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारनं लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करत आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या…

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; घरासमोर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी

नवी दिल्ली: नॅशनल हेरल्ड प्रकरणी आज, सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शनाची योजना बनवली होती. आज काँग्रेस कार्यकर्ते भव्य रॅली…

काँग्रेसला हवा निवडून आलेला पूर्ण वेळ अध्यक्ष, मग तो…; पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार गेल्या २४ वर्षांमध्ये पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत. काँग्रेस कार्यकारिणी, संसदीय मंडळ किंवा निवडणूक समिती या कोणत्याच समितीवरील सदस्य निवडून आलेले नाहीत. सध्याचे…

‘एक दिवस नेहरू स्मारकावरही ईडीची नोटीस दिसेल’, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राऊत आक्रमक

मुंबई: नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. जर असचं सुरू राहिलं तर एक दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या…

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून समन्स

नवी दिल्ली: सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधींना समन्स बजावण्यात आलं आहे. या दोघांना ८ जूनला…

‘सोनिया गांधी, राहुल गांधींच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर…’; नाना पाटोलेंचा इशारा

शिर्डी : राज्यात अनेक नेते असताना काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज झालेल्या आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी तडकाफडकी…

मोदी सरकारच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी थेट यादीच काढली; खराखुरा दिलासा देण्याची मागणी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने रविवारी टीका केली. ‘केवळ आकड्यांची करामत न करता लोकांना महागाईतून खराखुरा दिलासा द्या’, असा टोला काँग्रेस…

काँग्रेस राष्ट्रीय नसून भावा बहिणीचा पक्ष राहिलाय, प्रादेशिक पक्षही जे.पी. नड्डांच्या निशाण्यावर

नवी दिल्ली :भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. काँग्रेस (Congress) कधीही राष्ट्रीय, भारतीय आणि लोकशाहीवादी पक्ष नव्हता असा आरोप नड्डा यांनी केला आहे.…

पेट्रोलचे दर, बेरोजगारीवरुन श्रीलंकेचा दाखला, राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर (Narendra Modi Government) वर टीका केली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदी…