Tag: शिवसेना

राजकारण: फोडाफोडीच्या राजकारणानंतर वाढली उत्सुकता, हिंगोलीत विजयाचा गुलाल कोण उधळणार?

[ad_1] हिंगोली: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. ‘वंचित’ने ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन- एमआयएमसोबत घेतलेली फारकत. मराठा आरक्षणाच्या चळवळीने पेटवलेले रान. भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) झालेली एंट्री आणि भारतीय जनता…

युतीत मनसेची एंट्री, शिंदेसेनेला धडकी; अनेकांची धाकधूक वाढली, स्वप्नांवर ‘इंजिन’ फिरणार?

[ad_1] ठाणे: महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपात चौथा भिडू दाखल झाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ठाणे, कल्याणमध्ये सेनेचे अनेक नेते मनसेमुळे अस्वस्थ आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील…

राजकारण: यवतमाळ-वाशीममध्ये जोर शिवसेनेचा, पाच टर्मच्या खासदार भावना गवळींना यंदा तिकीट मिळणार?

[ad_1] यवतमाळ: यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघात २००९मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेतनंतरची पहिली निवडणूक झाली. तेव्हापासून मागील निवडणुकीपर्यंत काँग्रेसला हा मतदारसंघ मिळविता आलेला नाही. सलग पाच निवडणुकांमध्ये विजय मिळवित शिवसेनेच्या भावना गवळी यांनी…

पक्षात प्रभावी उमेदवार मिळेना, पण बालेकिल्लाही सोडवेना; मोदींवर भिस्त, शिंदेंची वाट बिकट

[ad_1] ठाणे: कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा तिकीट मिळणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पण…

शिवसेनेचा २२ जागांवर दावा? जागावाटपाआधीच तयारी सुरू, विद्यमान खासदारांना पुन्हा संधींचे संकेत

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप जागावाटप निश्चित झाले नसले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र सर्वाधिक म्हणजेच २२ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने पाच…

सेना-भाजपमध्ये चार जागांवर प्रचंड रस्सीखेच, महायुतीत भलताच पेच; महाशक्तीमुळे शिंदे कोंडीत

[ad_1] मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होईल. पैकी पहिल्या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये…

पक्ष, चिन्ह जाऊनही ठाकरे, पवार सुसाट; शिंदेसेना, अजितदादांसह महाशक्तीलाही धक्का, सर्व्हे आला

[ad_1] मुंबई: यंदाची निवडणूक महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व असेल. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. दोन मोठे प्रादेशिक पक्षांमधील फूट राज्यातील जनतेनं पाहिली. दोन मोठ्या पक्षांची शकलं झाली. त्यांचे दोन-दोन…

जालन्यात काँग्रेसला मोठा झटका, पक्षाच्या एकनिष्ठ नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

[ad_1] जालना: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे भाजपने…

जागावाटपात अजितदादांना आघाडी, शिंदेंवर कुरघोडी; महायुतीचा नवा फॉर्म्युला तयार? लवकरच घोषणा

[ad_1] मुंबई: सत्ताधारी भाजपनं महाराष्ट्रातील २० मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मागील निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या. यातील २० जागांसाठी भाजपनं उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. भाजपचं मित्रपक्षांसोबत अद्याप जागावाटप…

शिंदेंना ठाण्यातच धक्का देण्याची तयारी, भाजपनं रणनीती आखली; ‘अन्याय’ दूर करण्यासाठी नवी खेळी

[ad_1] ठाणे: सत्ताधारी भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. उमेदवारी घोषित करण्यात आघाडी घेणाऱ्या भाजपनं आता शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी कुरघोडीही सुरू…