शेअर बाजाराची आपटी, फक्त सहा ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा
मुंबई :शेअर बाजारांत गुंतवणूक करणाऱ्यांना आठवड्याभरात मोठा फटका बसला आहे. शुक्रवारीही भागविक्री सुरूच राहिल्याने भांडवली गुंतवणुकीच्या सहा सत्रांमध्ये गुंतवणूकदार ८.३० लाख कोटी रुपयांनी कंगाल झाले आहेत. कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे उप…