Vivo Smartphone: ४४ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यासह Vivo चा दमदार स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत २० हजारांच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स
नवी दिल्ली : Vivo Y75 Launched: Vivo सातत्याने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन्सला लाँच करत आहे. आता कंपनीने vivo Y75 ला भारतात सादर केले आहे. हा फोन स्लिक डिझाइनसह येतो. फोनच्या…