Tag: अनुपम खेर

‘काश्मीर फाइल्स’ला प्रोपोगंडा फिल्म म्हटलं, पण मी यात अभिनय केला नाही, तर… : अनुपम खेर

पुणे : ‘आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील भूमिका अधिक आव्हानात्मक होती. काही भूमिकांना अभिनय आणि कलात्मकतेची जोड आवश्यक असते. मात्र, या चित्रपटात माझा अभिनय नव्हे, तर ही भूमिका जगत…