Tag: अपघात बातम्या

भरधाव कारची बाईकला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचे डोळे पाणावले

नांदेड : खरेदीसाठी दुचाकीवरून नांदेडच्या दिशेने निघालेल्या एका दाम्पत्यावर नियतीने घात केला. दुचाकीला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी दुपारी नांदेड…

मद्यधुंद कारचालकाने कुटुंबाला चिरडलं; दोन लेकींसह आई-वडिलांचा मृत्यू

अमरावती : होळीच्या सणासाठी रंग, पिचकारी खरेदी करून गावाकडे दुचाकीवरून परत जाणाऱ्या कुटुंबाला भरधाव मद्यधुंद कारचालकाने चिरडले. या भीषण अपघातात दोन मुलींसह पती-पत्नी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. मेळघाटच्या धारणी…

रस्त्यावर बंद पडलेला ट्रक, अंदाज न आल्यानं भरधाव बाईकची धडक; भीषण अपघातात बाप-लेकाचा अंत

पंकज गाडेकर, वाशीम: संभाजीनगर नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येत असलेल्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील बाप, लेक जागीच ठार झाले तर…

बाईक घसरली, भरधाव डंपरची स्कुटीला धडक, भीषण अपघातात माजी फुटबॉल खेळाडूचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाशी येथे एका डंपर चालकाने स्कूटर चालकाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटर चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी, सेक्टर १२…

धडक देऊन कारचालक पसार, दुचाकीस्वाराचा मृत्यू, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कामावरून दुचाकीने घरी परतत असताना समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जयचंद देवाजी सोनगडे (वय ५०, रा. प्लॉट नंबर…

उड्डाणपुलावर दुचाकीची जोरदार धडक, डोक्याचा चेंदामेंदा, रस्त्यावर रक्ताचा सडा; एकाचा मृत्यू

सातारा : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीला अपघात झाला. यामध्ये २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला, तर…

भरधाव स्विफ्ट ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकली, देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, चौघांचा जागीच अंत

लातूर : लातूर – नांदेडहून देव दर्शनासाठी तुळजापूरकडे जाणार्‍या भाविकांची कार ऊसाच्या ट्रॅक्टरवर जोरदार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारमधील ड्रायव्हरसह चार भाविक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातात एकजण…

भरधाव टेम्पोने तीन महिलांना चिरडलं, भीषण अपघातात दोन जैन साध्वींचा अंत

रायगड : कर्जत – नेरळ मार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत. अनेकांना या मार्गावर झालेल्या अपघातात आपला जीवही जमवावा लागला आहे. आता असाच एक मोठा भीषण अपघात या मार्गावर झाला…

वाहनावरील नियंत्रण सुटलं, स्कॉर्पिओ थेट नाल्यात कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नांदेड : नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करुन कारने परत तेलगंणा राज्यातील नवीपेठ येथे जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ पुलावरून नाल्यात कोसळल्याने एकाच कुटुंबियातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर…

नीलगाय आडवी आल्याने अनर्थ, समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १२ प्रवासी गंभीर जखमी

पंकज गाडेकर, वाशिम : नीलगाय आडवी आल्याने खासगी ट्रॅव्हल्स ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर लोकेशन १७३ जवळ रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या…