Tag: अमरावती न्यूज

धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय

अमरावती:वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भुताबर्डी या ठिकाणी अप्पर…

रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष…

अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दाव्यानंतर बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभा लढण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. विद्यमान खासदार…

राम मंदिर झाले ही आनंदाची बाब पण मी अयोध्येला जाणार नाही: शरद पवार

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: ‘अयोध्येत राम मंदिर झाले ही आनंदाची बाब आहे. या मंदिराच्या उभारणीत साऱ्यांचे योगदान आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अजूनपर्यंत आलेले नाही; पण मी जाणारदेखील नाही,’…

विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी, रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून दाखवलेला छुपा रस्ता, वाचा आख्यायिका

अमरावती: प्राचीन काळात “उदुंबरावती” नावाने प्रसिद्ध असलेले विदर्भातील छोटेसे गाव म्हणजेच आजचे अमरावती, विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की पूर्वी येथे उंबराचे घनदाट जंगल होते म्हणून गावाला…

प्राध्यापकानेच काढली विद्यार्थीनीची छेड; आठवड्याभरात दोन घटना,अमरावतीतील पालक संतप्त

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: शहरातील मोर्शी रोड मार्गावरील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिस तपास करीत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील एका हायस्कूलमधील विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी…