Tag: अर्जुन कपूर

कोणाला लिफ्टची, तर कोणाला टोमॅटोची भीती; रिल स्टंट करणारे कलाकारांना या गोष्टींना घाबरतात

बॉलिवूड किंग खान सिनेमात एकाहून एक जबरदस्त स्टंट करताना दिसतो, पण खऱ्या आयुष्यात त्याला घोड्याची अतिशय भीती वाटते. शाहरुख करण अर्जुन सिनेमाच्या शूटिंगवेळी घोडेस्वारी करताना जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा…