Tag: अशोक चव्हाण

जेलची भीती, राहुल गांधी म्हणाले ‘एक’ काँग्रेस नेता सोनियांसमोर रडला, अशोक चव्हाण म्हणतात…

नांदेड : राहुल गांधी यांनी माझ्या संदर्भात वक्तव्य केलं असेल, तर ते हास्यास्पद आहे. मी काही सोनिया गांधींना भेटलो नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया नुकते भाजपप्रवेश केलेले राज्यसभा…

भाजप नेते अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट, दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा

अक्षय शिंदे, जालना: भाजप नेते अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात रात्री अंतरवाली सराटी येथे दीड तास चर्चा झाली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे…

भाजप १२ विद्यमान खासदारांचं तिकीट कापणार? मंत्री कपिल पाटील म्हणाले…

अर्जून राठोड, नांदेड : भारतीय जनता पक्षामध्ये कोणी प्रवेश केला तर त्याचा फायदाच होतो. मी स्वतः राष्ट्रवादी मधून भाजपात आलो आहे. तेव्हा भाजपाला माझा फायदाच झाला आहे. अशोक चव्हाण हे…

मी कोणालाही जबरदस्ती केली नाही, पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी…; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले

नांदेड: मी कोणालाही माझ्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नाही, तशी माझी भूमिका पण नाही. पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे आणि भारतीय जनता पक्षात यायचे त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया…

अब की बार ४०० पार; भाजपची ‘चव्हाण, देवरा पॅटर्न’वर मदार; ७२ जागांवर बाजी उलटणार?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन अधिकाधिक जागा जिंकण्यावर भाजप, काँग्रेसचा भर आहे. इंडिया आघाडीत सुंदोपसुंदी सुरू…

काँग्रेस उमेदवारांची चाचपणी, अशोक चव्हाणांच्या गच्छंतीनंतर समितीवर नवा नेता, यादी दिल्लीला

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने संभाव्य उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यातील उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या छाननी समितीची विशेष बैठक येत्या २२ फेब्रुवारी मुंबईत…

वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

मुंबई: गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोमवारी काँग्रेसला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपनं चौथा उमेदवार न दिल्यानं…

लातूरला जातोय, वेगळे तर्क लावू नका; काँग्रेस शिबिरातून निघताना अमित देशमुख यांचं भाष्य

लोणावळा : आगामी निवडणुका लक्षात घेता फूट रोखण्यासाठी काँग्रेसने पक्षातील एकजूट कायम राहावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसच्या लोणावळा येथील शिबिरात दिसून आले. निवडणुकीत सर्वांनी…

काँग्रेसचे सात आमदार गैरहजर, भाजपच्या चौथ्या उमेदवाराची धाकधूक; दुपारचे तीन वाजले अन्…

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा अर्ज सादर करण्याच्या निमित्ताने गुरुवारी सकाळपासून विधान भवन परिसर राजकीय घडामोडींचे केंद्र ठरला. काँग्रेस आमदारांची सकाळपासूनच बैठकीसाठी सुरू असलेली लगबग, शक्तिप्रदर्शनाची तयारी, काँग्रेसच्या काही आमदारांची बैठकीला…

अशोक चव्हाणांमुळे नारायण राणेंचं आधी मुख्यमंत्रिपद गेलं, आता राज्यसभेचा पत्ता कापला!

मुंबई : “फक्त राणेंना अडचण निर्माण करायची एवढंच अशोक चव्हाणांकडे काम आहे, पक्ष वाढीसाठी कोणतंही काम केलं नाही, अशोक चव्हाणांनी पक्ष (काँग्रेस) संपवण्याचं काम केलं…” अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर नारायण…