Tag: इंग्लंड

भारताविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडला डबल झटका; इंग्लिश टीम सर्वात मोठ्या संकटात

लखनऊ: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. सहापैकी सहा सामने जिंकत भारतीय संघानं उपांत्य फेरीतलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. भारतीय संघाचे तीन सामने बाकी आहेत. काल…

अफगाणिस्तानची पाकिस्तानवर मात, विजयात भारतीयाचा मोठा हात; सचिनकडून पाठीवर कौतुकाची थाप

चेन्नई: आधी भारताविरुद्ध पराभव आणि आता अफगाणिस्तानविरुद्ध… आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची कामगिरी सुमार झाली आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्ताननं दिलेलं २८३ धावांचं लक्ष्य…