Tag: ईडीची धाड

माजी आमदार कुबेर निघाला; EDला ५ कोटींची रोकड, ५ किलो सोनं, रायफल्स, ३०० काडतुसं सापडली

चंदिगढ: सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) गुरुवारी अवैध खाणकाम प्रकरणात हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्याशी संबंधित २० ठिकाणांवर छापे टाकले. पीएमएलएच्या अंतर्गत यमुनानगर,…