Tag: ईडी

केजरीवाल यांनी अचानक सर्वोच्च न्यायालयातून अर्ज मागे का घेतला, रणनीती की भीती?

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अचानक मागे घेतली आहे. आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही कनिष्ठ न्यायालयात सांगू, असं आपने…

भाजपकडून ईडीचा गैरवापर, रोहित पवारांवर अटकेची कारवाई होऊ शकते, शरद पवारांकडून चिंता व्यक्त

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता स्वत: शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. त्यासोबत २०१९ ते २०२४ पर्यंत ईडीने केलेल्या कारवाईचा आकडा वाचून…

हेमंत सोरेननंतर कोणाचा नंबर? देशातील ४ मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा सुरू झाली आहे. ईडीने हेमंत सोरेन यांना अटक करण्याआधी १० नोटीस बजावल्या होत्या. बुधवारी…

झारखंडचे मुख्यमंत्री दिल्लीतून बेपत्ता, ED कडून हेमंत सोरेन यांचा शोध सुरु, विमानतळांवर अलर्ट

रांची: जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र रांचीहून दिल्लीला रवाना झालेले हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. सोमवारी सकाळी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या…

पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले; छाप्याच्या वेळी TMC नेत्याच्या समर्थकाकडून EDच्या अधिकाऱ्यांवर हल्ला

वृत्तसंस्था, कोलकातापश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्याच्या वेळी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांना दिलासा, PMLA कोर्टाकडून ‘ईडी’ला महत्त्वाचे आदेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दोन्ही मुले हृषिकेश व सलील यांचे पासपोर्ट त्यांना परत करण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) नुकतेच दिले. मात्र,…

‘हीरो मोटोकॉर्प’च्या मुंजाल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; २४.९५ कोटींची मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था, नवी दिल्लीहीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवनकांत मुंजाल यांनी परदेशात वैयक्तिक खर्चासाठी इतरांच्या नावे परकीय चलन जारी करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी…

सहा हजार कोटी हपापा; १० हजार पानी आरोपपत्र, महादेव अॅपप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था, रायपूर: छत्तीसगड राज्यात अलिकडेच उघडकीस आलेल्या महादेव सट्टेबाजी अॅपप्रकरणी, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. रायपूर येथील ‘पीएमएलए’ न्यायालयात ईडीने शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल केल्याची माहिती…

पवारांचा निष्ठावंत खजिनदार टार्गेटवर; आर्थिक रसद तोडणार? राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचा छापा

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे तब्बल पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या तसेच जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर…